
Pune BJP:पुण्यात भाजपच्या आमदारांना स्वकियांकडूनच आव्हान मिळू लागलंय. आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यास भाजप कार्यकर्त्यांनी विरोध केलाय. अनेक इच्छुकांनी आमदारांविरोधातच दंड थोपटलेत. त्यामुळं काही आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. उमेदवारी मिळाली तरी पुढं बंडखोरीचा सामनाही आमदारांना करावा लागण्याची शक्यता आहे.
Source