राजकारण
-
पडद्यामागे सुरू आहे खरी राजकीय लढाई; महेश देशमुख विरुद्ध बसवराज पाटील की अमित देशमुख विरुद्ध महायुती?
लातूर | बेधडक आवाज विशेषधाराशिव–लातूर–बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची विधान परिषद निवडणूक वरवर पाहता दोन उमेदवारांमधील लढत वाटत असली, तरी…
Read More » -
इंस्टाग्रामवर “क्वीन रील स्टार”… प्रत्यक्षात कॉपर वायर चोरीत अटक ; ३२ हजार फॉलोअर्स असलेली तरुणी LCB च्या जाळ्यात..
लातूर | प्रतिनिधी सोशल मीडियावर “क्वीन रील स्टार” नावाने रील्स बनवत हजारो फॉलोअर्स मिळवणारी तरुणी आता थेट पोलीसांच्या ताब्यात गेल्याने…
Read More » -
रक्षकांच्या खाकीतच भ्रष्टाचाराचा कर्करोग; लातूर-बीडच्या घटनांनी व्यवस्थेचा चेहरा उघडा केला!
लातूर प्रतिनिधी –एका बाजूला प्रेमप्रकरणात महिला पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या… दुसऱ्या बाजूला जिल्हाधिकारी, तहसीलदार, अभियंते लाचखोरीत अडकलेले… आणि आता थेट पोलीस…
Read More » -
महापौरांचा निर्णय शहराचा चेहरा बदलणार?
लातूर | 17/04/2026लातूर महानगरपालिकेच्या सत्तेच्या दालनात सध्या एक वेगळीच हालचाल सुरू आहे. महापौर जयश्री सोनकांबळे यांनी काही दिवसांपूर्वी झोननिहाय अतिक्रमण…
Read More » -
;पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि LCB टीमचे धाडसी ऑपरेशन पुन्हा चर्चेत
लातूर |14/04/2026 लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरु असलेल्या मोहिमेला आता खऱ्या अर्थाने धार येताना दिसत आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे…
Read More » -
Sp अमोल तांबे यांची धडाकेबाज रणनीती, PI सुधाकर बावकर यांची कृती झंझावाती;अशाच कारवाया सुरू राहिल्या तर लातूरमधून गुन्हेगारी होईल नामशेष!
लातूर, दि. 13 एप्रिल 2026लातूर जिल्ह्यात सध्या पोलीस प्रशासनाची धडाकेबाज मोहीम पाहायला मिळत आहे. अवैध व्यवसाय, सट्टा जुगार, मटका, गुटखा…
Read More » -
फडणवीसांचा सन्मान, पवारांची भविष्यवाणी आणि कलेक्टरची बदली तीन घटनांचा एकच अर्थ ?
लातूर | (शरद पवार ) मुंबईत 28 मार्चला सह्याद्री अतिथीगृहात देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा ठाकूर-घुगे यांचा सन्मान होत होता……
Read More » -
शासकीय जमीन बळकावल्याचा गंभीर आरोप;मोटेगावकर प्रकरणावर प्रशासन शांत?
लातूर | ( प्रतिनिधी )लातूर शहरात घडत असलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने पुन्हा एकदा प्रशासन, राजकारण आणि प्रभावशाली घटक यांच्यातील साटेलोटे…
Read More » -
लातूरमध्ये गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन; सिलेंडरची ‘अंत्ययात्रा’ काढत केंद्र सरकारचा निषेध
लातूर | प्रतिनिधी घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या दराविरोधात लातूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरात आंदोलन करण्यात आले. काँग्रेस…
Read More » -
इशारे, बैठका आणि वास्तव लातूरमध्ये कायदा खरोखर कडक होईल का?
लातूर, दि. 20/02/2026जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कठोर कारवाईचे आदेश देताना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले गुन्हेगारांची…
Read More »